Question 1 :
एका वस्तूची विक्री किंमत खरेदी किमतीच्या दीडपट आहे, तर नफा अथवा तोटा खालील पैकी कोणत्या प्रकारे दाखवाल?
Question 2 :
पतंगरावाने एक वस्तू 50 रुपयास घेवुन ती 55 रुपयास विकली तर त्याला शेकडा नफा किती झाला ?
Question 3 :
विक्री किंमत नफ्याच्या 21 पट असल्यास, नफ्याचे शेकडा प्रमाण किती असेल?
Question 4 :
एक रेडीओ 1650 रुपयास विकल्याने शेकडा नफा 10 होतो , तर खरेदी किंमत किती असेल?
Question 5 :
एक वस्तू 960 रुपयांना विकल्याने विक्रीच्या 1/12 तोटा झाला, तर या व्यवहारात शेकडा तोटा किती झाला?
Question 6 :
एक पुस्तक 12 रु, ला विकल्याने 2 रु, नफा होतो , तेच पुस्तक 08 रु ला विकल्यास शेकडा किती नफा अगर तोटा होईल,
Question 7 :
खरेदी किंमत 430 रू, शेकडा नफा 15, तर विक्री किंमत किती?
Question 8 :
एक वस्तू 65 रुपयास विकल्यामुळे जेवढा तोटा होतो तेवढाच नफा होण्यासाठी ती वस्तू 105 रुपयास विकली तर त्या वस्तूची खरेदी किंमत किती?
Question 9 :
20 % नफा घेऊन एक वस्तू 60 रुपयास विकली जाते, जर ती वस्तू 70 रुपयास विकली तर शेकडा नफा किती?
Question 10 :
30 % नफा घेऊन काही पुस्तके विकल्यास 30 रु नफा होतो, तर पुस्तकांची खरेदी किंमत किती?
Question 11 :
एका दुकानदाराने 60 वस्तू खरेदी केल्या, त्यातील 10 वस्तू वाहतूक करताना खराब झाल्या तरीही 15 वस्तूच्या खरेदी इतका नफा झाला, तर शेकडा नफा किती?
Question 12 :
एक वस्तू 256 रुपयास विकल्याने विक्रेत्याला शेकडा 20 तोटा झाला, तर त्या वस्तूची खरेदी किंमत किती?
Question 13 :
1 KG ज्वारी 5 रुपयास विकल्यामुळे 20 % नफा होतो, तर 1 KG ज्वारीची खरेदी किंमत किती?
Question 14 :
एक वस्तू 600 रुपयास विकल्यामुळे खरेदीच्या 1/11 नफा होतो, तर खरेदी किंमत किती?
Question 15 :
एक वस्तू 1260 रुपयास विकल्यामुळे शेकडा नफा 5 होतो, तर त्या वस्तूची खरेदी किंमत किती?
Question 16 :
15 रु प्रति किलो दराने 1 क्विंटल साखर खरेदी केली व ती 16.35 दराने विकली, तर त्या व्यवहारात शेकडा नफा किती होईल?
Question 17 :
16 पुस्तकांची विक्री किंमत ही 20 पुस्तकांच्या खरेदी किंमती इतकी आहे, तर या व्यवहारात शेकडा किती नफा अगर तोटा होईल?
Question 18 :
एक वस्तू 75 रु विकल्यामुळे जितका तोटा होतो त्याच्या दुप्पट नफा होण्यासाठी तीच वस्तू 90 रु विकली, तर त्या वस्तूची खरेदी किंमत किती?
Question 19 :
सलीम ने 80 कोंबड्या 3200 रुपयास विकत घेऊन त्यातील 16 कोंबड्या 10% नफ्याने व उरलेल्या 20 % नफ्याने विकल्या तर एकंदरीत एकूण शेकडा नफा किती होईल?
Question 20 :
छापील किमतीवर 20% सूट देऊन ही 25 % नफा होत असल्यास 500 रु छापील किंमत असलेल्या वस्तूची खरेदी किंमत किती असेल,?
Question 21 :
एक रेडिओ 1200 रु विकल्यास 25 % नफा होत असल्यास त्या रेडिओ ची खरेदी किंमत किती असेल?
Question 22 :
एक घड्याळ 600 रु ला विकल्याने 20% तोटा झाला , तर त्या घडळाची खरेदी किंमत किती असेल?
Question 23 :
एक टेबल 430 रु ला खरेदी करून 15% नफ्याने विकला असता, त्या टेबलाची विक्री किंमत किती असेल?
Question 24 :
खरेदी किंमत 40 रु, विक्री किंमत 48 रु तर शेकडा नफा किती होईल?
Question 25 :
एक वस्तू 85.25 रु ला विकल्यास तिच्या खरेदी इतका शेकडा नफा होतो तर त्या वस्तूची खरेदी किंमत किती?