Nilesh Joshi
जि.प.प्रा.शा.आवलगाव बु येथील वर्ग सातवीच्या विद्यार्थ्यांचे स्वागत.दररोज वेळापञकाप्रमाणे तासिकेला उपस्थित राहून.गृहपाठ,तसेच चाचणी सोडवावी.तसेच पाठविलेली अभ्यासाची युटुयुब लिंक वर जाऊन अभ्यास करावा.तासिका सुरु असताना विनाकारण बोलू नये.अभ्यासाचेच बोलावे.
Class Details
सर्व विषय
जि.प.प्रा.शा.आवलगाव बु.
Class 7th A
सर्व विषय
जि.प.प्रा.शा.आवलगाव बु.
सेतू अभ्यासक्रम दि.01/07/2021 ते14/08/2021 एकुण 45 दिवस,तीन चाचणी online तसेच offline प्रत्येक 15दिवसाला राहील.तसेच यानंतर इयत्ता नुसार दैनदिन अभ्यास,शिष्यवृत्ती परीक्षा पुर्वतयारी दैनिक अभ्यास.साप्ताहिक चाचणी.